Terms & Condition
१ ] सदर पोर्टल वर सद्स्याची उपलब्ध असलेली माहीतीचा इतरत्र कोठेही गैरवापर करता येणार नाही अगर होणार नाही.
२ ] सदर पोर्टलवर स्वतःबाबत किंवा पाल्याबाबत भरलेली माहिती सत्य असेल तसेच असत्य माहिती किंवा गैरकृत्य आढळल्यास नोंदणी रद्द केली जाईल व तसे सर्व अधिकार संस्थेकडे राखून ठेवण्यात आले आहेत.
३ ] ठराविक मुदतीकरिता संस्थेच्या सेवेचा लाभ घेण्यासाठी ठराविक नोंदणी शुल्क आकारले जातात तसेच मुदत संपल्यानंतर नोंदणी शुल्क भरून नूतणीकरण करण्याची सुविधा उपलब्ध आहे.
४ ] संस्थेचे सेवेकरी किंवा समिती किंवा मालक अतीरिक्त बेकायदेशीर शुल्काची मागणी करणार नाहीत किंवा करता येणार नाही.
५ ] विवाहासाठी इच्छुक असणाऱ्या वधू किंवा वधु पक्ष ( मुलीचे पाल्य नातेवाईक ) व वर किंवा वरपक्ष ( मुलाचे पाल्य, नातेवाईक ) यांनी विवाहापूर्वी एकमेकांबद्दल, कुटुंबांबद्दल संपुर्ण चौकशी व खातरजमा करुनच ऋणानुबंध निर्णय घ्यावे. दोन्ही पक्षांनी घेतलेल्या निर्णयाचा संस्था, सेवेकरी व मालक यांचा काहीही संबंध किंवा जबाबदारी नसेल.
६ ] विवाह झाल्यानंतर पोर्टलवरून स्वतः:ची माहिती नष्ट करून टाकावी, तशी सुविधा देण्यात आली आहे.
७ ] स्वईच्छेने माहिती नष्ट केल्यास व पुन्हा नोंदणी करावयाची असल्यास नोंदणी शुल्क आकारले जातील.
वरील माहिती मी नीट वाचून व समजून घेतली आहे. तसेच त्या नमूद अटी, सूचना व नियम मला मान्य आहेत.